From Students

Student's Evaluation of Teacher (SET) (विद्यार्थनी केलेले शिक्षकांचे मूल्यमापन)

You are requested to select appropriate option and tick (√ ) for the following points

खालील प्रश्नांची उत्तरे  देताना योग्य  पर्यायपुठे (√ ) करा 

1. Teacher's Command on the Subject (शिक्षकांचे अध्यापन माध्यमांवरील प्रभुत्व):
2. Teacher's Command on Teaching (शिक्षकांचे अध्यापन माध्यमांवरील प्रभुत्व):
3. Use of illustrations, Current events, Examples from Real Life (अध्यापनात दाखले, चालू घडामोडी किस्से , चुटके, प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणें यांचा वापर):
4. Readiness to satisfy doubts and difficulties (विध्यार्थीच्या शंका-प्रश्न यांचे निरसन करण्यातील तत्परता):
5. Skills & Ability in making the subject interesting (विषय अधिक रंगतदार करण्यामधील कौशल्य):
6. Frequency of asking questions while Teaching (अध्यापनाच्या वेळी विद्यार्थंना प्रश्न विचारणे):
7. Use of Seminars, Group Discussions, Tutorials, Quiz etc (परिसंवाद , गटचर्चा , स्वाध्याय , प्रश्नमंजुषा इ . चा वापर):
8. Frequency of suggesting reference books for further reading (अधिक अभयासासाठी संदर्भ ग्रंथ सुचविणे)
9. Conducting regular Test (विषयाच्या नियमित चाचण्या):
10. Completion of Syllabus in Time (अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे):
11. Model Questions and Answers on the Topic taught (पूर्ण झालेल्या अभयसक्रमावर नमुना प्रश्न व आदर्श उतरे देणे ):
12. Readness to assess notes, answers prepared by students (विध्यार्थानी सोडवलेला प्रश्न तपासून देण्याची तत्परता ):
13. Detailed Teaching of Topic (वर्गामध्ये घटक/अभ्यासक्रम तपशीलवार शिकविला जाते ):
14. Supplying Notes on Topic/Syllabus (वर्गामध्ये घटक/ अभ्यासक्रम यावर नोट्स दिल्या जातात)
15. Preparation for College/University Examination (महाविद्यालयीन / विद्यापीठ परीक्षेसाठी तयारी करूनघेणे)
16. Encouragement of P.G. Education / Higher Learning (पदव्युत्तर शिक्षणासाठी उतेजन व माहिती)

(B) Overall Impression as a Teacher  (ब) शिक्षकांविषयी सर्वसाधारण मत

1. Class Control (शिक्षकाचे वर्ग नियंत्रण)
2. Regularity in engaging lectures (व्याख्याने घेण्यातील नियमितपणा)
3. Availability for contact (संपर्क साधण्यासाठी उपलब्धता)
4. Attitude towards students-friendly/motivating(शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी नाते मेत्रीपूर्ण - प्रेरणादायक)
5. Rediness to engage extra classes (आवश्यकतेनुसार ज्यादा व्याख्याने घेण्याची तयारी)
6. Rediness to to offer personal and academic counseling (नोकरी-व्यवसाय याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन इ.)
7. Ability to explain difficult area in syllabus (अवघड भाग सोपा करून सांगण्याची क्षमता)
8. Encouragement for extra curricular activity (अभ्यासेतर उपक्रमासाठी उतेजन देण्याचा प्रयत्न)
9. Teachers participation in organizing extra-curricular activies (अभ्यासेतर कार्यक्रम आयोजनातील शिक्षकांचा सहभाग)