Birth Anniversary Late Shri. Y.D. Mane (Anna)

23 डिसेंबर - आमच्या कागल एज्युकेशन सोसायटी, कागल या  संस्थेचे संस्थापक सचिव, शिक्षण प्रेमी आणि कागल तालुक्याच्या परिवर्तनाचे शिल्पकार  आदरणीय कै. वाय. डी. माने (आण्णा) यांची आज 89 वी जयंती. 

आण्णांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

Documents
Anna.pdf67.82 KB