Political Science

DEPARTMENT OF POLITICAL SCIENCE
COURSEOUT COME (COs)

B.A. I
Paper-I & II -
  •  To provide the students of political science with the understanding of political theory.
B.A.II
Paper-III & V -
  • To introduce students to the basic co-pceprs theories, nature and ancient Indian political thought
Paper-IV & VI- 
  • To understand newly emerging issue and concerns in the changing scenario & modern Indian political thought. 
बी.ए.भाग -1
पेपर - 1 & 2 
  • राज्यशास्त्र परिचय : राज्यशास्त्र म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना समजले.  राज्यशास्त्राच्या सबंधित इतर विद्याशाखा कोणत्या याची माहिती झाली.  आपले हक्क, स्वातंत्र्य, न्याय, समता या विषय विद्यार्थ्यांना माहिती झाली.
  • भारतीय राज्यघटना : विद्यार्थ्यांना राज्यघटनेची माहिती झाली.  भारतीय राज्य घटना आणि इतर देशांच्या घटनेची तुलना अभ्यासली. 
बी.ए.भाग -2
पेपर - ३ & ४ 
  • राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना : राज्यशास्त्र, राजकारण आणि राजकीय तत्वज्ञान यातील फरक विद्यार्थ्यांना झाला.  राज्य म्हणजे काय याची माहिती झाली.  पारंपरिक राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र याची माहिती झाली.  आधुनिक राज्यशास्त्रातील विचारवंतांचे विचार समजले.
  • प्राचीन भारतीय राजकीय विचार : प्राचीन भारतात शासन व्यवस्था कोणत्या प्रकारची होती याची माहिती झाली.  प्राचीन भारतातील शासन व्यवस्था आणि आधुनिक व्यवस्था यांची माहिती झाली.
पेपर - ५ & ६ 
  • स्थानिक स्वराज्य संस्था आणि चळवळी : भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती कशासाठी झाली आहे याची माहिती विद्यार्थ्यांना झाली तसेच चळवळीच्या माध्यामातून राजकारण आणि परिवर्तन कशा पद्धतीने घेवू शकते हे विद्यार्थ्यांना समजले.
  • आधुनिक भारतीय राजकीय विचार : आधुनिक राजकीय व्यवस्था निर्माण झाली त्याचा काय उद्देश आहे हे विद्यार्थ्यांना समजले.  गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांना समजले.  तसेच आधुनिक भारताच्या जडण- घडणीमध्ये गांधी, नेहरू, टिळक यांचे योगदान विद्यार्थ्यांना समजले.