Junior Admission 2020-2021

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
शैक्षणिक वर्ष 2020- 2021 करीता प्रवेश 
11वी  व 12वी कला, वाणिज्य, विज्ञान व एच.एस.सी व्ही. सी. या वर्गाकरीता प्रवेश सुरु
Covid-19 च्या महामारीमुळे शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली  नाही.  त्याचबरोबर शैक्षणिक संस्था बंद आहेत म्हणून शिक्षण बंद ठेवणे योग्य होणार नाही असाही संकेत शासनाने दिलेला आहे. 
याला अनुसरून इ. 11वी व 12 वी कला,वाणिज्य, विज्ञान व एच.एस.सी. व्ही. सी. या सर्व वर्गांचे तात्पुरती प्रवेश प्रक्रिया (Provisional Admission) ऑनलाईन पद्धतीने सुरू करीत आहोत.  याकरीता ऑनलाईन प्रवेश खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. 

11th Arts/ Com /Sci.         https://forms.gle/T5YEnCzHs8VTkq2s8

11th      HSCVC                        https://forms.gle/f4m5AjSyRGkZK5GT6

.    प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले

याबाबत काही अडचण आलेस खालील शिक्षकांशी संपर्क साधावा.
1) श्री.बी.जी. कुलकर्णी-
Mob.  9096 825101 
2) श्री. शार्दुल पाटील- 
Mob. 9158044004
3) श्री. जे. टी.  सावंत- (HSCVC)
Mob. 8830369283