फिटनेस इंडस्ट्री

ज्यावेळी आपण भारतातील फिटनेस इंडस्ट्रीच्या उत्क्रांतिचा विचार करते त्यावेळी नक्किच असे दिसते की फिटनेसशी संबंधित साहित्य-साधने तसेच सेवा-सुविधा या बाबतीत सध्या प्रचंड घडामोडी व बदल अतिशय जलद गतीने होत आहेत. फिटनेस सेक्टर अशा वळणावर आले आहे जिथून या क्षेत्राचा सकारात्मक विकास अतिशय जलद गतीने होणार आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच जिम आणि फ़िटनेसने भुरळ घातली आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि मोबाईलेच्या माध्यमातून महितीची सहजगतीने होणारी […]

फिटनेस इंडस्ट्री Read Post »