
दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
शैक्षणिक वर्ष 2020- 2021 करीता प्रवेश
बी.ए., बी. कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए. आणि एम. कॉम. या वर्गाकरीता प्रवेश सुरु
Covid-19 च्या महामारीमुळे शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था बंद आहेत म्हणून शिक्षण बंद ठेवणे योग्य होणार नाही असाही संकेत शासनाने दिलेला आहे.
याला अनुसरून बी.ए., बी. कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए. आणि एम. कॉम. या सर्व वर्गांची तात्पुरती प्रवेश प्रक्रिया (Provisional Admission) ऑनलाईन पद्धतीने सुरू करीत आहोत. याकरीता ऑनलाईन प्रवेश खालील दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
B.A. I/ B.Com. I /BCA I / BSc. I https://forms.gle/
B.Com/ B.C.A. /BSc. II and III https://forms.gle/
B.A. II https://forms.gle/
BA III https://forms.gle/
सर्व विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा.
प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले
याबाबत काही अडचण आलेस खालील शिक्षकांशी संपर्क साधावा.
1) प्रा. डॉ. बी. के. स्वामी (कला शाखा)-
Mob. 9923618629
2) प्रा. ए. एम. शिरदवाडे-
(वाणिज्य शाखा)
Mob.9850421747
3) प्रा. आर. एस. मोगणे –
(वाणिज्य शाखा)
Mob.9765501327
4) प्रा. शार्दुल पाटील
(बी.सी.ए. व विज्ञान शाखा)
Mob. 9158044004
5) प्रा. संध्या सावंत
(बी.सी.ए. शाखा)
Mob. 9421101221
6) प्रा. दिपश्री नलवडे
(विज्ञान शाखा)
Mob. 7038188131