D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:
NAAC ‘B’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

डी. आर. माने महाविद्यालयात BCA Farewell  समारंभ

BCA-Farewell

BCA III  वर्गांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉनंदकुमार कदम  यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही  आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला   मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच

कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रवीण चौगले यांचा BCA विद्यार्थ्यांना नेहमीच पाठिंबा आणि मोलाचे मार्गदर्शन  लाभले आहे

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन  BCA- II च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे केले.

Scroll to Top