D R Mane College, Kagal

Estd. 1984

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S

D. R. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL

Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)

Arts, Commerce, Science, BCA & M.Com

Re-Accredited By:

NAAC ‘B+’

Re-Accredited By:

NAAC ‘B’

THE KAGAL EDUCATION SOCIETY'S
DR. MANE MAHAVIDYALAYA, KAGAL
Dist- Kolhapur 416216 (Maharashtra)
Arts, Commerce, Science, BCA & M.Com

ग्राहक जागृती विषयक भित्तिपत्रक व विशेष व्याख्यानाचे आयोजन

Commerce & Management Department- ग्राहक जागृती विषयक भित्तिपत्रक व विशेष व्याख्यान-4

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डी.आर. माने महाविद्यालय येथे ग्राहक जागृती विषयक भित्तिपत्रक व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.नंदकुमार कदम सर होते. श्री.योगेश कदम (अखिल भारतीय ग्राहक पंचायत,कागल तालुका अध्यक्ष ) व श्री. प्रशांत दळवी (अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कागल शहर कोषाध्यक्ष) यांनी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व त्याविषयी तक्रारी याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाकरिता कॉमर्स विभागातील प्रा. काळुगडे, प्रा.मोगणे, प्रा. अंजली पाटील, प्रा.नढाळे, प्रा. सावंत यांनी विशेष श्रम घेतले.

Scroll to Top